२७ ऑक्टोबर १७९५ ला श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे निधन झाले. नानासाहेब पेशव्यांनी बांधलेल्या हजारी कारंज्यावर उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या अंता नंतरच पेशवाईची उतरती कळा सुरू झाली. पेशवाईच्या अस्तानंतर या शनिवार वाड्याने कसे दिवस पाहिले आणि नंतर या वाड्याचा कसा उपयोग इंग्रजांनी केला, पाहुयात आजच्या भागात.
#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #shaniwarwada #sawaimadhawrao #britishindia #peshwai #historyofshaniwarwada #historyofpune